जिल्हा समन्वयक

0 years

0 Lacs

Ahmednagar, Maharashtra, India

Posted:2 weeks ago| Platform: Linkedin logo

Apply

Skills Required

Work Mode

On-site

Job Type

Full Time

Job Description

🍀 *नामांकित कंपनीमध्ये कृषि आणि इतर सेवा क्षेत्रात काम करण्याची सुवर्ण संधी* 🍀 *महास्वराज्य एफपीओ फेडरेशन तर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा स्तरावर ठराविक मानधन तत्वावर काम करण्यासाठी खालील कृषि आणि इतर समन्वयक (Coordinator) पदे त्वरित भरवयाची आहेत.* 🍀 *पदांचा तपशील* 🍀 *१. जिल्हा समन्वयक - ३६ (प्रत्येक जिल्हा स्तरावर -१) - (१- २ वर्षाचा कृषि क्षेत्रातील अनुभव)* *इच्छुक उमेदवारानी सोबत जोडलेला अर्ज़ भरुन त्या सोबत पैन कार्ड आणि आधारकार्ड आणि क़ायम रहिवासी असल्याचा पुरावा याची एक प्रत स्कॅन करुन mahaswarajyafpogroup@gmail.com या मेल आयडी वर मेल करावी आणि +९१ ७७६७०१३२६२ /६३ या WhatsApp नंबर वर सेंड करावी.* *अर्ज़ मेलवर स्वीकृत झाल्या नंतर ते तपासून मूलाखती साठी फोन केला जाईल.* *आपला विश्वासू* *गणेश निढाळकर* 👮🏻‍♂️ *राज्य समन्वयक* *महास्वराज्य एफपीओ फेडरेशन, पुणे* *Mahaswarajya FPO Federation, Pune* 🏢 *कार्यालय: २०१, ३ रा मजला, भामा एमराल्ड, भारत बँकेजवळ, धनकवडी, पुणे - ४११०४३* 📞 *+९१ ७७६७०१३२६२ /६३* 📩 *ईमेल आयडी:mahaswarajyafpogroup@gmail.com* Show more Show less

Mock Interview

Practice Video Interview with JobPe AI

Start Interview Now

RecommendedJobs for You