1. To do work as per chef helper 2. Cake utensils cleaning works 3. Raw material arrangement works 4. Some local material purchase works
ऑफिस बॉय ची कामे बँकेत जाणे चेक भरणे पासबुक भरून आणणे स्टेटमेंट आणणे ऑफिस मधील काही साफसफाई असेल पाणी देणे असेल चहा पाणी आणणे बाहेर काही खरेदी करायची असेल किराणा सामान आणायचे असेल कुणाला न्यायची असेल सोडायचे असेल ऑफिस मधील काही वस्तू खराब झाली असेल तर त्यासाठी इलेक्ट्रिशियन प्लंबर सुतार बोलून ते दुरुस्त करून घेणे सर्व गोष्टींचा हिशोब ठेवणे ऑफिसमध्ये जर बाई आलेली नसेल तर ऑफिस साफसफाई करणे