Gholap Autolines

1 Job openings at Gholap Autolines
Sales Executive Baramati 0 - 31 years INR 0.1 - 0.25 Lacs P.A. Remote Full Time

जबाबदाऱ्या: ट्रॅक्टर व इतर शेतीसंबंधित उपकरणांची विक्री करणे संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधणे आणि त्यांना उत्पादनाची माहिती देणे विक्रीसाठी लीड्स तयार करणे व त्याचे फॉलो-अप घेणे ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार योग्य उत्पादने सुचवणे विक्रीनंतर ग्राहक सेवा आणि पाठपुरावा करणे बाजारातील स्पर्धा आणि ट्रेंड्स यावर नजर ठेवणे कंपनीच्या विक्री टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे शेतकरी व डीलर्स यांच्याशी चांगले संबंध ठेवणे