Paras Old Age Home

2 Job openings at Paras Old Age Home
Patient Care Moshi, Pimpri-Chinchwad 0 - 31 years INR 1.8 - 2.4 Lacs P.A. On-site Full Time

Nursing job/mavshi job Patient care for old age people Night 8 pm to 8 am Or 24 hrs Diper change , bath, care of oldage female

General Duty Assistant moshi, pimpri-chinchwad 0 - 31 years INR 1.44 - 2.16 Lacs P.A. On-site Full Time

GDA ( पेशंट केअर / जनरल ड्युटी असिस्टंट) संस्था: पारस असिस्टेड लिव्हिंग फॅसिलिटी ठिकाण: मोशी पुणे कामाचे स्वरूप: वृद्ध रहिवाशांची दैनंदिन कामांमध्ये मदत करणे आंघोळ, स्वच्छता, जेवण देणे यासारखी वैयक्तिक काळजी नर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहाय्य करणे मूलभूत आरोग्य तपासणी व देखरेख स्वच्छता व रुग्णांची सोय-सुविधा राखणे पात्रता: GDA / ANM / केअरटेकर कोर्स असलेल्यांना प्राधान्य फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात पुरुष / महिला उमेदवार संयमी, काळजीवाहू व सेवाभावी स्वभाव आवश्यक पगार व सुविधा: पगार: ₹10,000 – ₹15,000 (अनुभवानुसार) जेवण व निवासाची सोय (लागू असल्यास) ड्युटी शिफ्ट: दिवस / रात्र / रोटेशन / तास मोबाईल: 7385455556